logo

About Gram Panchyat Awalagaon


about_img

आवळगांव हे चंद्रपुर जिल्ह्याचे ब्रम्हपुरी तालुक्यात असुन तालुक्याचे जिकाणापासुन हे गांव 30 जक.मी अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या 4114 असुन त्यात पुरुष 2038 व जिया 2076 आहेत. म्हणजेच आमच्या गावांत स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे.. गावांत एकुण 1189 कुटुंब आहेत. गावांत एकुण 3005 मतदार संख्या आहे. ग्रा.पं. ची स्थापना सन 1948 साली झाली. सद्या ग्रा.पं.ची सदस्य संख्या 11 असुन पुरुष -5 जिया -6 आहेत. गावांत एकु ण 6 अंगणवाडी कें द्रे असुन एकु ण 325 जवद्याथी आहेत. गावांत एकु ण 1 ते 7 पयंत जि.प.शाळा असुन एकु ण 339 जवद्याथी आहेत. गावांत एकु ण 8 ते 10 पयंत माध्यजमक जवद्यालय असुन एकु ण –290 जवद्याथी आहेत. गावांत एकु ण 12 सावव. जवजहरी व खाजगी जवजहरी 16 व 18 हातपंप असुन स्वतंत्र नळ पाणी पुरविा योजना 1 कायवरत आहे. व सद्याजस्थतीत लोकांना 40 जल. पाणी पुरविा दरडोई होतो. गावांत एकु ण 670 शेतकरी असुन त्यापैकी 503 शेतकरी अल्ह्पभुधारक आहेत. शेतक-यांचे मुख्य जपक धान हे आहे. गावांत ब्रम्हपुरी तालुक्यात प्रजसद्ध अशी महाजशवरात्रीला जत्रवेणी संगम येथे यात्रा भरते. सदर यात्रेला क वगव जतथवक्षेत्राचा दिाव प्राप्त असुन यात्रेजनजमत्य गावांत अंदाजे 25000 भाजवक येतात. गावांत लोकांच्या सेवेसाठी को. ऑप. बॅक आहे. वनजवभागाचे ऑजिस आहे.मजच्िमार सोसायटी आहेत. सावविजनक वाचनालय आहेत. रुगनांसाठी आरोगय उपकें द्र आहेत. गावांत एकु ण 40 मजहला बचत गट कायवरत असुन एकु ण मजहलापैकी 75 % मजहला बचत गटात सहभागी आहेत. गावांत एकु ण 969 जॉबकार्ड धारक कु टुंब आहेत. व ते जनयजमत मनरेगाच्या कामावर येतात. गावांतील कु टूंब उपजिवेकेसाठी रेशिम उद्योग करतात. आमचे गांव हागनदारीमुक्त गांव म्हणुन घोषीत के लेले आहे. गावांतील सवव लोक शौचालयाचा वापर करतात. गावांत माजगल 10 वषावत कोणतेही साथ रोग आलेली नाही.तसेच माजगल 10 वषावत कोणतेही जातिय/धाजमवक दंगली झालेली नाही. आमच्या गावांजतल लोक शांततेत गुण्या गोजवंदाने जमळुन जमसळुन राहतात. ग्रा.पं.ने गावांत शासनाच्या जवजवध योजना जसे नरेगा, स्व.भा.जम. ,जनसुविधा ,13 वा जवत्त आयोग, 14 वा जवत्त आयोग, जि.प.शेषिं ड जवशेष घटक योजना, कृषी जवभाग, मागास क्षेत्र अनुदान, िनधन ,जिल्ह्हाजनधी खासदार/आमदार जनधी, दजलत वस्ती सुधार योजना, जपक जवमा योजना ई.योजना राबवुन गावांचा व गावांतील नगररकांचा सवांजगन जवकास करण्याचा पुणवता प्रयत्न के लेला आहे.