logo

     Notice

     News

Advertise

Advertise 2

Advertise 3

Welcome

आवळगांव हे चंद्रपुर जिल्ह्याचे ब्रम्हपुरी तालुक्यात असुन तालुक्याचे जिकाणापासुन हे गांव 30 जक.मी अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या 4114 असुन त्यात पुरुष 2038 व जिया 2076 आहेत. म्हणजेच आमच्या गावांत स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे.. गावांत एकुण 1189 कुटुंब आहेत. गावांत एकुण 3005 मतदार संख्या आहे. ग्रा.पं. ची स्थापना सन 1948 साली झाली. सद्या ग्रा.पं.ची सदस्य संख्या 11 असुन पुरुष -5 जिया -6 आहेत. गावांत एकु ण 6 अंगणवाडी कें द्रे असुन एकु ण 325 जवद्याथी आहेत. गावांत एकु ण 1 ते 7 पयंत जि.प.शाळा असुन एकु ण 339 जवद्याथी आहेत. गावांत एकु ण 8 ते 10 पयंत माध्यजमक जवद्यालय असुन एकु ण –290 जवद्याथी आहेत. गावांत एकु ण 12 सावव. जवजहरी व खाजगी जवजहरी 16 व 18 हातपंप असुन स्वतंत्र नळ पाणी पुरविा योजना 1 कायवरत आहे. व सद्याजस्थतीत लोकांना 40 जल. पाणी पुरविा दरडोई होतो. गावांत एकु ण 670 शेतकरी असुन त्यापैकी 503 शेतकरी अल्ह्पभुधारक आहेत. शेतक-यांचे मुख्य जपक धान हे आहे. .


Image

सरपंच

सौ. ज्योती अश्वजीत जनबंधु

9822909015/8

Image

ग्राम विकास अधिकरी

श्री. आर. एस. रामटेके

9765898393/9

Image

जिल्हा परिषद

राजेश कांबळे